Post office yojna : पोस्ट ऑफिस योजना मिळणार 1 लाख 85 हजार रु. पहा संपूर्ण माहिती ?

Post office yojna, पोस्ट ऑफिस योजना, महाराष्ट्र योजना, maharashtra yojna, Maharashtra schemes,

Post Office yojna : आज या लेखात अतिशय महत्त्वाच्या पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून तुम्हाला व्याजाचे 1 लाख 85 हजार रुपये मिळणार आहे.

त्यातीलच एक मंथली इन्कम स्कीम्स आहे. या मासिक उत्पन्न योजनेत एक रकमी रक्कम जमा केली जाते.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

आणि त्यानंतर दर महिन्याला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून या नागरिकांना किंवा ग्राहकांना दिली जाते.

या योजनेचा maturity पिरियड हा 5 वर्षाचा असणार आहे.

योजनेतील नवीन बदल

yojna : वार्षिक व्याजदर अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी अल्पबचत योजनेच्या व्याजदरात सुधारणा केलेली आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

या अंतर्गत मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर पूर्वी 7.1% होता तर आता 7.4% वार्षिक व्याजदर आहे.

आता पुढील पाच वर्षात व्याजदर कमी किंवा वाढले तरी तुमच्या गुंतवलेल्या रकमेवर (invested money) कोणताही परिणाम होत नाही, या योजनेचे हे खास वैशिष्ट्य आहे.

महिन्याला एवढी रक्कम मिळणार

Post office yojna : आता पोस्ट ऑफिसच्या एमआयएस कॅल्क्युलेटर नुसार जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 5 लाख रुपयाची मोठी रक्कम गुंतवली तर दरमहा 3,083 व्याजाची (interest) रक्कम मिळणार आहे. गुंतवणूक दाराला पुढील पाच वर्षे दरम्यान ही रक्कम मिळत राहील.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

त्यानुसार या 5 वर्षात गुंतवणुकीच्या व्याजातून एक लाख 84,980 रुपयाचा मोठा नफा मिळेल. आणि त्याचनंतर 05 वर्षात गुंतवणूकदाराला एक रक्कम 05 लाख रुपये परत केले जातील आणि त्यानंतर अशाप्रकारे या योजनेचा लाभ घेता येतो.

किती गुंतवणूक करता येते ?

Post office yojna : मासिक उत्पन्न योजनेत झालेला बदल जनरल बजेट 2023 अंतर्गत पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम्स या एक बदल करण्यात आलेला आहे.

1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आलेला हा नियम एम आय एस योजनेअंतर्गत खातेदाराला आता एकच खात्यात नऊ लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते आणि पूर्वीही मर्यादा साडेचार लाख होती.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

आता संयुक्त खाते जर असतील तर जास्तीत जास्त 15 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक यात करू शकता. जे पूर्वी नऊ लाख रुपये होते. तर अशा प्रकारची ही एक नक्की महत्त्वपूर्ण एमआयएस इंटरेस्ट रेट पोस्ट ऑफिस ची योजना होती.