Pik Nuksan Bharpai : माहिती

खालील माहिती वाचा

  • शेतकरी बंधूंनो आपल्या पिकाचे जर नुकसान झालेलं असेल तर
  • सर्वप्रथम आपल्याला नुकसानीचा फोटो व विहित नमुन्यातील कागदपत्रे आपल्याला एकत्र गोळा करून आपल्यालाही तलाठी साहेब यांच्याकडे सादर करायचे आहेत
  • त्यानंतर सन्माननीय तलाठी भाऊसाहेब यांच्याकडून आपल्या पिकाची पाहणी केली जाईल व आपली सर्व कागदपत्रे एकत्रित गोळा करून आपल्या पिकाचा पंचनामा करून सर्व कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले जातील
  • आणि त्यानंतर मग राज्य शासनाकडून आपल्याला नुकसान भरपाई जाहीर होईल

  • त्यासाठी खालील फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा