Weather : panjab dakh hawaman

*विभाग अंदाज*👇

🔴 *विदर्भात 25 जानेवारी पर्यतं थंडी पण 26,27,28,जानेवारी पर्यत ढगाळ वातापरण असेल .*

🔴 *मराठवाडात 25 जानेवरी कडक्याची थंडी राहील 26,27,28,29, जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण.*

🔴 *पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 25 जानेवारी पर्यंत थंडी पण 26 पासून 27,28 ,29 ढगाळ वातावरण असेल .*

🔴 *उत्तर महाराष्ट्रात 25, जानेवारी थंडी 26 जानेवारी पासून 27,28 जानेवारी पर्यंत ढगाळ राहील.*

*माहीतीस्तव* 👇

🔴 *राज्यात 26 जानेवारी पासून वातावरणात बदल होणार आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण तो पाउस सर्वदूर नसेल पण तुरळक ठिकाणी पाउस पडलेल्या बातमी येइल.*

🔴 *देशात जम्मू काश्मिर पंजाब हरयाणा उत्तरप्रदेश मध्यप्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र आध्रं प्रद्रेश तेलागंणा तामिळनाडू केरळ कर्नाटक 12 राज्यात ढगाळ वातावरणा सह तुरळक पाउस शक्यता आहे .*

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*

*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*
*दि 18/ 01 /2023*