Panjab dakh hawaman andaj – राज्यात 30 डिसेंबर पर्यंत थंडी ची लाट राहील. – पंजाब डख
🟡 ☁️ दिवसा ढगाळ वातावरण व रात्री व पहाटे खुप थंडी.
🔴 विदर्भ
🟣 पूर्व-विदर्भ
🟡मराठवाडा
🟣उत्तर महाराष्ट्र
🟡प . महाराष्ट्र . पाच विभागात खुप थंडी जाणवेल दिवसा ढगाळ वातावरण पण रात्री थंडी राहील
🟡 माहीतीस्तव
19 डिसेंबर 2023 पासून उत्तरेकडील वारे सुरु होतील दिवसा सुद्धा थंडी जाणवेल दिवसा पण काही जणांना स्वेटर घालावे लागतील असी थंडी 24 डिसेंबर पर्यत राहणार आहे.
उत्त्तरे कडून वारे सुरु होतील त्यामुळे थंडी वाढेल .चंद्रपुर नागपुर वर्धा भडांरा . यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा अमरावती .
चंद्रपुर,नागपुर,वर्धा,भडांरा,यवतमाळ,वाशिम,अकोला,बुलढाणा,अमरावती ,नादेंड,हिंगोली,परभणी जालना,लातुर,बिड,धाराशिव,सोलापुर,पूणे,नगर,सातारा,नाशिक,मुंबई,संभाजीनगर,धुळे,नंदरबार,जळगाव.
वरील जिल्हात थंडी सहित दिवसा पण धुई /धुके /धुराळी/ बोध पडेल पिकांची काळजी घ्यावी .
🟡 Panjab dakh टिप
ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता .सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 20 / 12 /2023
पुढील महिन्याचा हवामान अंदाज : येथे पहा
महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा