Panjab dakh hawaman : पंजाब डख आजचा हवामान अंदाज


Panjab dakh hawaman : पंजाब डख आजचा हवामान अंदाज

🔴 राज्यात हवामान कोरडे 22 नोव्हेंबर 2023 पर्यंत 🌤️ हवामान कोरडे- पंजाब डख

🔴 नोव्हेंबर शेवटचा आठवडा डिसेबंर पहिला आठवडा पावसाचे वातावरण तयार होइल . परत माहीती दिली जाईल .

🟡 माहितीस्तव

🔴 दि 12, नोव्हेबर 2023 दिपावली आज पासून 22 नोव्हेबंर पर्यत हवामान कोरडे राहणार आहे. दिवसा उन्हाचा चटका व रात्रीला थंडी वाढणार आहे.

🔴 जवळपास 22 नोव्हेंबर पर्यत कोरडे हवामान आहे .गहु हरभरा पेरणीसाठी पोषख वातावरण आहे. राज्यात 13 तारीख पासून थंडी मध्ये वाढ होत जाईल


🟡 टिप

🔴 ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.


नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा