Panjabrao dakh live : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, hawaman andaj, हवामान अंदाज

🟡 माहितीस्तव

🔴 2 ऑक्टोबर पासून राज्यात सूर्यदर्शन.

🔴 सोयाबीन शेतकऱ्यांसाठी 15 दिवस वरून राजा विश्रांती घेणार.

🔴 राज्यामध्ये आता 2 ऑक्टोबर पासुन राज्यामध्ये सुर्य दर्शन होणार आहे. हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

🔴 ज्यांची सोयाबीन काढायला आली आहे याच्या साठी आनंदाची बातमी कारण कि 2 ऑक्टोबर पासुन राज्यात पाउस कमी होणार आहे हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

📣 संपूर्ण महिन्याचा अंदाज : येथे पहा

🔴 याच्या नंतर सोयाबीन शेतकऱ्यांसाठी जवळपास 15 दिवस आहेत म्हणुन हि सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

🔴 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर नागपुर,वर्धा,वाशिम,यवतमाळ, नांदेड,परभणी,वाशिम,लातूर च्या भागामध्ये 5,6,7 ऑक्टोबर ला थोड्या प्रमाणात पाउस पडणार आहे म्हणुन हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴त्याच्या नन्तर आता परत जोराचा पाउस 15 ऑक्टोबर नवरात्र सुरु झाल्यानंतर येणार आहे हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा आहे.

🔴 अचानक वातावरणात बद्दल झाला तर लगेच एक अंदाज दिला जाईल.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा