Panjab dakh havaman andaj today, पंजाब डख आजचा हवामान अंदाज 2024

Panjab dakh havaman andaj, पंजाब डख हवामान अंदाज,


पंजाब डख हवामान अंदाज

🟣 राज्यात 8,9,10 जानेवारी अवकाळी पाउस बरसणार-पंजाब डख

🟡 सर्वदुर नाही भाग बदलत पडेल.

🔴 विदर्भ- अकोला अमरावती वाशिम बुलढाणा मेहकर रिसोड.

🟣 पूर्व-विदर्भ- नागपूर यवतमाळ.

पुढच्या महिन्याचा अंदाज : येथे पहा https://smartshetkari.in/panjab-dakh-live-5124/


🟡 शिर्डी,देवलाली प्रवाहा पैठन बिड करमाळा पाटोदा जामखेड कर्जत इंदापूर कडा – अष्टी पार्थर्डी केज कळब बार्शी वैराग धाराशिव तुळजापूर लातुर औसा उमरगा आलुर रेणापूर संभाजीनगर जि पूर्ण गगापूर वैजापूर कन्नड सिल्लोड अजिठां. दौड आळे बोरी नारायणगाव वसमत पूर्णा औढां.

🟣 जळगाव जामनेर भडगाव पाचोरा चाळीसगाव मलकापूर नांदगाव मनमाड पूणताबा.

🟡 कोल्हापूर सांगली पुणे सातारा कराड इस्लामपुर श्रीगोंदा राहुरी शिर्डी कोपरगाव नगर सोलापूर जत पंढरपूर.

पुढच्या महिन्याचा अंदाज : येथे पहा

🟡 माहीतीस्तव (Panjab dakh)

जानेवारी 8,9,10 या तारखेत काही भागात जोरदार पाउस होइल वर जे तालुके गाव दिले त्या गावाचा 30 किलोमिटर भागात पाउस पडु शकतो .11 जानेवारी पासून धूई धुके धुराळी येणार आहे म्हणून पिकांची काळजी घ्यावी.

Panjab dakh 🔴 टिप

ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख (Panjab dakh )
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता .सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)

Panjab Dakh Hawaman Andaj : येथे पहा


2024 मराठी कॅलेंडर – डाउनलोड करा