Mudra Loan Yojana Apply : प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ कसा मिळवाल?


  1. मुद्रा योजना च्या माध्यमातून कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल.
  2. जर तुम्ही स्वत:च्या उद्योग सुरू करणार असाल तर तुम्हाला घराचा मालकी हक्क किंवा भाड्याच्या घराचे करारपत्र, कामासंबंधित माहिती, आधार, पॅन नंबर सह अन्य कागदपत्रे सादर करावी लागतील.
  3. बँकेचा शाखा व्यवस्थापक तुमच्याकडून उद्योगासंबंधी माहिती घेऊल. त्या आधारावर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून लोन मंजूर केले जाईल.
  4. उद्योगाच्या स्वरुपाच्या हिशोबाने शाखा व्यवस्थापक तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगू शकतो.
  5. या योजनेविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही या योजनेची अधिकृत वेबसाइटला खाली क्लिक करून भेट देऊ शकता.