Lpg gas Subsidy Apply : अनुदान मिळविण्यासाठी काय करावे ?


आपल्याला कोणताही गॅस खरेदी करत असताना सर्वप्रथम आपल्याला आपला गॅस बुकिंग करणे आवश्यक आहे गॅस बुकिंग करण्यासाठी पुढील नंबर वरती कॉल करून आपल्या ला आपला गॅस बुकिंग करणे आवश्यक आहे.

बुकिंग नंबर

८८८८८२३४५६

बुकिंग केल्याच्या नंतर आपल्याला जे अनुदान आहे ते मिळणार आहे जर आपण गॅस बुकिंग केला नाही तर आपल्याला अनुदान मिळणार नाही.

त्यासाठी सर्व ग्राहकांना विनंती असेल की आपला गॅस बुकिंग करत असताना काही समस्या जाणवत असतील तर वरील नंबर वरती कॉल करून आपण मदत घेऊ शकता किंवा त्या नंबर वर आपण आपला गॅस बुकिंग करून अनुदान प्राप्त करू शकता.

बुकिंग केल्यानंतरच आपला एचपी भारत इंडियन किंवा उज्वला गॅस कनेक्शन असेल तर त्यासाठी अनुदान आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे.

अनुदान किती मिळणार ?

अनुदान किती मिळणार आहे याबद्दलची माहिती अद्याप भारत सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेली नाही. परंतु आता आपल्याला अनुदान मिळणार आहे हे निश्चित झालेला आहे.

किती टाक्या खरेदी करण्यासाठी मिळणार अनुदान ?

आपल्याला वार्षिक 12 टाक्या खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे बारा टाक्या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा टाक्या खरेदी केल्या तर त्यासाठी आपल्याला अनुदान मिळू शकत नाही.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा