Kandachal yojana apply : कांदाचाळ योजना अर्ज

आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाडीबीटी या वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे.

त्यानंतर आपली निवड प्रक्रिया होते आणि मग आपल्याला या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि सातबारा असणे आवश्यक आहे.

सदर फॉर्म आपल्याला ऑनलाईन स्वरुपात भरायचा आहे.तो आपण महा इ सेवा केंद्र किंवा csc केंद्र यांचेमार्फत भरू शकता किंवा सदर फॉर्म हा घरी देखील भरू शकता.