कडबाकुट्टी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे?
* आधार कार्ड
* जातीचा दाखल
* शेतीचा ८अ
* ७/१२
* बँक पासबुक
अर्ज कसा करायचा?
Kadba Kutti Yojana या योजेसाठी आपल्याला हा अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे हा अर्ज आपल्यला पंचायत समिती येथे जाऊन करायचा आहे.
किंवा आपला अर्ज हा आपले सरकार सेवा केंद्र(CSC)सेंटरवरती जाऊन करू शकता.