Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh, panjabrao dakh, पंजाबराव डख,hawaman andaj, हवामान अंदाज,

👇 हवामान अंदाज 👇

🔴 नमस्कार मी पंजाब डंख हवामान अभ्यासक मु. पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी

🔴 आजपासूनचा सर्व शेतकऱ्यांना अंदाज देत आहे

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 आपण सांगितलं होत कि राज्यामध्ये ३ जुलै पासून पावसाला सुरुवात होणार आहे तर ३ जुलै पासून पावसाचे आगमन झाले.

🔴 त्या नंतर सांगितले होते कि ४ आणि ५ जुलै पासून राज्यामध्ये पाऊस वाढणार आहे. ४ आणि ५ जुलै ला राज्यामध्ये ठिकठिकाणी नदी नाले वाहतील असा पाऊस सुरु झाला.

🔴 आपण पहिल्या अंदाजामध्ये सांगितले होते कि जून पेक्षा जुलै मध्ये जास्त पाऊस होणार आहे.ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोबर खूप पाऊस पडणार आहे असे सांगितले होते.

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

🔴 सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि शेतकऱ्यांनो आणखी ६ ते ८ जुलैपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर असणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा.

🔴 ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस पडणार आहे.

👇 माहितीस्तव 👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 30/ 06/2023


yojna : महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची माहिती : येथे पहा