
आजचा हवामान अंदाज
7 मार्च २ ० २ ५ पासून उन्हाची तीव्रता वाढत जाणार.
विदर्भ, पूर्व विदर्भ,पश्चिम विदर्भ,उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याकडे कडे तापमान ४ ० अंशापर्यंत जाणार.
फक्त महाराष्ट्रात मात्र ३ ८ – ३ ९ अंशापर्यंत जाणार.
राज्यात २ ० मार्च पर्यंत पाऊस नाही, अवकाळी पडणार नाही, गारपीट नाही.
सर्व शेतकऱ्यांचे गहू, छान सुखरूप घरी येणार.
टरबूज,खरबूजला देखील गारपिटीचा कसलाही फटका बसणार नाही.
दुपारच्या उन्हाचा पारा मात्र वाढत जाणार.
अचानक वातावरणात बदल झाला तर, नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.