*विभाग अंदाज*👇
🔴 पूर्व व प .विदर्भात 7,8,9 एप्रील दरम्याण पाउस शक्यता आहे.
🔴 मराठवाड्यात 7 8,9 एप्रील दरम्यान तुरळक भागात पाउस आहेच.
🔴 पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 7 8,9 एप्रील दरम्याण पावसाची शक्यता आहेच .
🔴 उत्तर महाराष्ट्रात 7,8 दरम्याण ढगाळ वातावरण राहुण तुरळक ठिकाणी पाउस पडेल 11,12 एप्रील ला उत्तर महाराष्ट्रात पाउस थोडा जास्त पाउस राहील.
*पूर्व-सुचना*👇
*राज्यात काही भागात दि .16,17,18,19 एप्रील दरम्याण परत पावसाची शक्यता .*
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा