Panjabrao dakh live : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख, hawaman andaj, हवामान अंदाज

🔴 दि .30 ,31 आक्टोबर कोल्हापुर सांगली सावंतवाडी निपाणी कर्नाटक तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज- पंजाब डख

🟡 ज्वारी हरभरा पेरणीसाठी पोषख वातावरण .

🔴 राज्यात दहा दिवस थंडीच राहणार.

🟡 माहितीस्तव- आज दि.29 आकटोबर 2023 आज पासून दहा दिवस राज्यात थंडी राहणार आहे . थंडीवर येणारे पिकासाठी पोषक वातावरण आहे . गहु हरभरा पेरणीसाठी पोषख वातावरण आहे.

🟡 राज्यातील दोन जिल्हा मध्ये कोल्हापुर व सागंली . रत्नागिरी सावंतवाडी निपाणी कर्नाटक . जिल्हात 30,31 आक्टोबर रोजी जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी.


टिप

🔴 ज्यांना अंदाज आवडत असेल तर पहावा नसता दुर्लक्ष करा .👇

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.


आजचा हवामान अंदाज : येथे पहा

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)


Yojna : विहीरीसाठी 100% अनुदान – येथे पहा