Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज


*विभाग अंदाज*👇

🔴 *विदर्भात 27 जानेवारी पासून हवामान कोरडे व थंडी*

🔴 *मराठवाड्यात 27 जानेवरी पासून कडक्याची थंडी राहील .*

🔴 *पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 27 जानेवारी पासून हवामान कोरडे व थंडी .*

🔴 *उत्तर महाराष्ट्रात 28, जानेवारी पासून हवामान कोरडे व कडाक्याची थंडी पडणार आहे*

*माहीतीस्तव* 👇

*28 जानेवारी पासून राज्यात सुर्यदर्शन धुई धुके व थंडी येणार आहे.*

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*

*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*