![Panjab dakh, panjabrao dakh, पंजाबराव डख,hawaman andaj, हवामान अंदाज,](https://smart.shetkarikatta.in/wp-content/uploads/2023/06/20230621_204515-1024x576.jpg)
👇 आनंदाची बातमी 👇
🔴 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी
🔴 सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता,
🔴 परंतु सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, राज्यात पाऊस दाखल होत आहे.
🔴 शनिवारपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे, अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा
खालील व्हिडिओ पहा 👇
👇 माहितीस्तव 👇
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
yojna : महाराष्ट्रातील योजनांची माहिती : येथे पहा