Panjabrao dakh : आजचा हवामान अंदाज

Panjab dakh,panjabrao dakh, पंजाब डख, पंजाबराव डख,hawaman andaj, हवामान अंदाज,

*पूर्व-सुचना*

*राज्यात काही भागात दि 19,20,21, एप्रील दरम्याण ढगाळ वातावरण राहुण परत भाग बदलत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता .*

🔴 *25,26,27, एप्रील राज्यात भाग बदलत पाउस आहे . गारपिठ देखील होइल*

🟡 *28,29 एप्रील राज्यात काही भागात पाउस आहे.*

🔴 *6,7,8 मे दरम्याण परत पावसाचे वातावरण तयार होइल .*

आजचा हवामान अंदाज : येथे पहा

*एप्रील व मे मध्ये ही अवकाळी पावसाची मालीका चालूच राहणार आहे कांदा उत्पादक शेतकर्यानी जसा वेळ भेटल तसा कांदा काढुण घेउण साठवूण ठेवा .*

🔴 *शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.*


*नाव : पंजाब डख*
*हवामान अभ्यासक*
*मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)*


yojna : विहिरीसाठी १००% अनुदान : येथे पहा