👇 हवामान अंदाज 👇
🔴 राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस सध्या नाही ? . -पंजाब डख
🔴 2 जुलै 3,4,5 मराठवाडा, विदर्भ , प . महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागात सरीवर सरी येत राहतील सर्वदूर नसेल .
🔴 1 जुलै 2 जुलै मुंबई कोकनपट्टी व उत्तर महाराष्ट्र काही भागात पाउस आहे .
🔴 दि.6,7,8,9 जुलै दरम्याण पाउस वाढणार आहे.
🔴 जुलै 6,7,8,9 पूर्वविदर्भ , विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्र चांगला पाउस वाढेल .
🔴 जमिनीमध्ये एक इतभर ओल झाल्याशिवाय पेरणी करू नये पेरणीचा निर्णय स्वतः घ्यावा .
👇 माहितीस्तव 👇
🔴 राज्यात पाउस आहे पण तो सर्वदूर नाही .
🔴 विखुरलेल्या स्वरूपाया असल्यामुळे सारखा पडत नाही . जिथे चांगला पाउस झाला तिथे पेरण्या झाल्या काही भागात पाउस नाही तिथे पेरण्या राहील्या आहेत तरी पण 15 जुलै पर्यंत राज्यात पाउस पडल व पेरण्या मार्गी लागतील .
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 30/ 06/2023
yojna : शेतकऱ्यांना मिळणार मोटर पंप खरेदीसाठी 75% अनुदान : येथे पहा