गहू तणनाशक : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकाला कोणते तणनाशक फवारणी करावे हे जाणून घेणार आहोत.
Table of Contents
गहू तणनाशक फवारणी कधी करावी ?
ज्यावेळेस आपला गहू 20 दिवसाच्या आसपास जातो, तेव्हा आपण तणनाशक फवारणी करू शकतो.
गहू तणनाशक कोणते वापरावे ?
तणनाशकांमध्ये वेगवेगळे तणनाशक उपलब्ध आहेत,
- तुम्ही 24D याचा ५ ० मिली प्रति १ ५ लिटरसाठी देखील वापर करू शकता.
- Metribuzin या देखील तणनाशकाचा १ ० ० ग्राम प्रति एकर वापर करू शकता.
- UPL VESTA – प्रमाण १ ६ ० ग्राम प्रति एकर वापर केला तर लांब पान व रुंद पान असे दोन्ही तण नियंत्रित झालेले पाहायला मिळेल.
- Algrip – फक्त प्रति एकरासाठी ८ ग्राम या तणनाशकाचा वापर करावा.
- Dynofop – प्रमाण १ ६ ० ग्राम प्रति एकर
हि माहिती इतर शेतकरी मित्रांना नक्की शेयर करा, धन्यवाद.