Free silai machine yojana maharashtra : फ्री शिलाई मशीन योजना

Free silai machine yojana maharashtra, फ्री शिलाई मशीन योजना,

Free silai machine yojana maharashtra : नमस्कार मित्रांनो महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा यांच्यातर्फे या योजना राबविण्यात येणार आहेत या योजनेअंतर्गत महिलांना पिठाची चक्की पुरवणे तसेच महिला व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे यासंदर्भाच्या या योजना आहेत.



या योजनेअंतर्गत आता अटी आणि शर्ती काय आहेत अर्ज कधी करायचे आहेत कुठे करायचे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात


शिलाई मशीन योजना अर्ज डाउनलोड

फ्री शिलाई मशीन योजना डाउनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा

Free silai machine yojana Form : Click here to Download


अर्ज कधी करायचा ?

जिल्हा परिषद नुसार जो काही अर्ज आहे तो अर्ज इथे तुम्हाला देण्यात आलेला आहे हा जो अर्ज आहे तुम्हाला 9.2.2024 ते 22 2.2024 या कालावधीमध्ये अर्ज जमा करायचा आहे.


अपंग महिलांना काय मिळणार ?

अपंग महिला व मुलींना पिठाची चक्की पुरवणे तसेच ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे.

इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या योजना आहेत त्या फक्त महिलांसाठी आहेत महिलांसाठी पिठाची चक्की आहे आणि महिलांसाठी शिलाई मशीन आहे.


Free silai machine yojana कोणाला मिळणार ?

आता यामध्ये अपंग महिलांसाठी व मुलींना पिठाची चक्की आहे आणि जे आपल्या नॉर्मल महिला आहेत आणि मुली आहेत त्यांना पिको फॉल मशीन आहे.


तर जे यामध्ये पात्र आहेत ते अटी आणि शर्तीनुसार तुम्ही अर्ज करू शकता याच्यासोबत जो काही अर्ज आहे तो तुम्हाला खाली दिलेला आहे. त्याची अर्ज याची प्रिंट काढा आणि याच्या वरती तुमची माहिती लिहायची आहे.


किती अनुदान मिळणार ?

सगळ्यात महत्त्वाचा दहा टक्के लाभार्थी तुम्हाला हिस्सा भरावा लागणार आहे आणि 90% हे शासकीय अनुदानावरती लाभ तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 90 टक्के अनुदान हे शासन देणार आहे, फक्त दहा टक्के रक्कम तुम्हाला भरायचे आहे.


आणि याच्यामध्ये जर अपंग कोणी असेल तर त्यांना यामध्ये अगोदर लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

बाकीचे सुद्धा अर्ज करू शकतात सगळे अर्ज भरू शकतात फक्त अपंगांना येथे प्राधान्य आहे. जर अपंग असेल तर लवकर हे त्याचं काम होणार.


अर्ज कसा भरायचा ?

आता काय काय माहिती लिहायची ते समजून घ्या इथे उजव्या कोपऱ्यामध्ये लाभार्थी यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो. जे अर्ज करत आहे त्याचा फोटो.

अर्जदाराचं नाव , अर्जदाराचे लग्न पूर्वी जर नाव वेगळे असेल तर ती माहिती द्यायची आहे, नसेल तर सोडून द्या.

नंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे

राहण्याचे ठिकाण,

मोबाईल नंबर,

मुक्काम पोस्ट कुठे राहता ?

ग्रामपंचायत,

तुमचे पंचायत समिती कुठली ?,

तुमची जन्मतारीख तुमची काय आहे ?

ते सगळे माहिती पेनाने लिहून घ्यायची आहे.

व वय किती आहे आहे जन्मतारखेनुसार?

जर अपंग असेल, शेतकरी आत्मग्रस्त जर असेल विधवा असेल, दारिद्र रेषेखालील असेल, तर त्यापैकी जर तुम्ही कोणती असाल तर इथे स्पष्ट करायचे आहे, नसेल तर नाही करा.

आधार कार्ड नंबर टाका, बँकेचे नाव टाका, तुमच्या बँकेचा आयएफसी कोड टाका, बँकेचा अकाउंट नंबर टाका, अशा पद्धतीने सगळी बेसिक माहिती येथे टाकायची आहे.


प्रतिज्ञापत्र

आणि त्यानंतर प्रतिज्ञापत्र आहे.

तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथे अर्जदारची सही करायची आहे.

आणि खाली ग्रामसेवकाचा दाखला आहे ज्यामध्ये ग्रामसेवकांच्या सही शिक्का तुम्हाला घ्यावा लागणार आहे.

शासकीय सेवा आणि सदस्य नसल्याबाबत जो काही दाखला आहे त्याची सही तुम्हाला ग्रामसेवकांची घ्यायची आहे.

त्यानंतर विस्तार अधिकारी चे इथे स्वघोषणापत्र आहे, गटविकास अधिकारी सही ते तुम्हाला घ्यायची आहे.

Free silai machine yojana maharashtra : अटी व शर्ती

खाली तुम्ही अटी आणि शर्ती वाचून घ्या अटी आणि शर्ती काय दिलेले आहेत ? याची जे काही पीडीएफ फाईल आहेत तुम्हाला खाली भेटेल ती डाऊनलोड करून घ्या.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाख वीस हजारच्या आत मध्ये असणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागातला रहिवासी असणे गरजेचे आहे.

आणि यासाठी तहसीलदाराचे प्रमाणपत्र अर्ज सोबत तुम्हाला जोडणे गरजेचे आहे.

जर तुम्ही शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील येत असाल किंवा जे काही अपंग येत असाल किंवा दुसरे काही तर त्यांचा जे काही प्रमाणपत्र आहे ते तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

तर इथे त्यांनी एक चौथा पॉईंट सांगितला आहे. पिठाची चक्की या योजनेसाठी फक्त अपंग महिला किंवा मुलींनाच इथे अर्ज करता येणार आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे.

शिलाई मशीन योजना अति व शर्ती PDF : येथे डाउनलोड करा


Free silai machine yojana वय मर्यादा

वयाची मर्यादा आहे कमीत कमी 17 वय असेल तर अर्ज करू शकता जास्तीत जास्त 45 असावे.


तर अशीच माहिती आहे आणि कागदपत्रे ही सगळी माहिती वाचून घ्या महत्वाची कागदपत्रे काय काय लागणार आहे?

वयाचा दाखला म्हणजे वय किती आहे त्याचा दाखला? तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे देऊ शकता.

किंवा शाळेचा ट्रान्सफर सर्टिफिकेट टीसी देऊ शकता.

अर्जदार उत्पन्नाचा दाखला लागणार आहे.

कुटुंबाचा शेतकरी जर आत्महत्याग्रस्त असेल किंवा अपंग व्यक्ती कोणी असेल किंवा दारिद्र्यरेषेखाली असेल त्यांच्यासोबतच एक प्रमाणपत्र लागेल.

त्यानंतर आधार कार्ड, बँकेचे जे काही पासबुक आहे त्याची एक झेरॉक्स लागणार आहे.

आणि इलेक्ट्रिसिटी बिल लागणार आहे.

अशा पद्धतीने कागदपत्रे तुमच्याकडे लागणार आणि हे सगळं कागदपत्रे तुम्ही जमा करायचे आहेत आपल्या कार्यालयामध्ये पंचायत समितीमध्ये ही जमा करू शकता.

आपली प्रिंट काढून घ्या आणि बुलढाणा मधील सर्व महिलांना हि माहिती नक्की शेअर करा.

आणि लवकरात लवकर आपला अर्ज जमा करा. धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

अशाच माहितीसाठी आपला whatsapp group जॉईन करा.


महाराष्ट्रातील नवीन योजनांची माहिती : येथे पहा

या योजनेतून मिळवा बिनव्याजी 1 लाख रु. कर्ज – योजनेची संपूर्ण माहिती