flour mill plant
फॉर्म Download करण्यासाठी : येथे क्लिक करा
अर्ज करण्याची प्रक्रिया:
योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासाठी वरील आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज हा ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचे सही व शिक्का मारून पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावी त्यानंतर आपल्याला लाभ दिला जाणार आहे.
- प्रत्येक योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वतंत्र अर्ज करायचा आहे
- लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे जमा करायचे आहेत
- लाभार्थी निवड ही महिला व बालकल्याण समितीमार्फत करण्यात येईल
- अर्ज सोबत जोडलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास लाभार्थ्यांना मिळालेला रद्द करण्यात येऊ शकतोZilla Parishad Yojana
फॉर्म Download करण्यासाठी : येथे क्लिक करा
किती टक्के अनुदान मिळणार:
सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आदिवासी मजुरी प्राप्त प्रवर्गास 90 टक्के अनुदान असणार आहे.
योजनेचा लाभ कोणत्या प्रवर्गसाठी असणार आहे?
सदर योजनेचा लाभ हा फक्त अनुसूचित जाती/आदिवासी (TSP/OTSP)प्रवर्गसाठी असणार आहे.व हि योजना फक्त पुणे जिल्हासाठी आहे. Zilla Parishad Yojana
फॉर्म Download करण्यासाठी : येथे क्लिक करा