DHAGFUTI : ढगफुटी म्हणजे काय ? ढगफुटी होण्याची कारणे ?

Dhagfuti, ढगफुटी,

ढगफुटी म्हणजे काय?

ढगफुटी म्हणजे कमी वेळात खूप जास्त पाऊस पडणे. या पावसा सोबत गारपीट आणि कडाक्याच्या विजा देखील होतात.

साधारणपणे म्हटले जाते की एखाद्या ठिकाणी एका तासात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला ढगफुटी असे म्हणतात.

हे मानक एक प्रमाण मानले जाते. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये याची वेगवेगळी माणके आहेत.

ढगफुटी होण्याची प्रमुख कारणे :-

ह्यात महत्वाचे म्हणजे गरम हवेचा काही भाग थंड हवेच्या संपर्कात आला तेव्हा अचानक मुसळधार पाऊस पडतो. जवा किंचित गरम बाष्प तुलनेने थंड बाष्पासोबत एकत्र होतात, तेव्हा गणतीची गती वाढते आणि वेगाने पाण्याचा थेंब मोठ्या आकार घेतात.

जर भारत आणि आपल्या आजूबाजूच्या देशाचा विचार केला तर अशा घटना मुख्यतः मान्सून मध्येच होतात. जवा बंगालच्या खाडीमध्ये आणि अरब सागर मध्ये तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र व त्यामुळे तयार झालेले ठळक महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात बरसतात. ज्यामुळे भारताच्या उत्तर भागात एका तासात 75 मी पर्यंत पाऊस पडतो.

ढगफुटी होताना पाण्याच्या थेंबाचा आकार वाटाण्याच्या आकाराची एवढा किंवा त्यापेक्षा मोठा असतो. विजा चमकतात व ढगांचा गडगडाट ऐकू येतो. आकाश पांढऱ्या रंगाचे दिसते.


2035 पर्यंत हवामान अंदाज : येथे पहा.