आज आहे २ डिसेंबर २ ० २ ४ .
सांगली,सातारा,जत,वाळवा,पंढरपूर या भागात आज पाऊस येणार.
ज्यांची मका काढलेली आहे त्यांनी झाकून ठेवावी.
२ -३ दिवस कांदा काढू नका, ७ डिसेंबर नंतर काढू शकता.
राज्यात आजपासून भाग बदलत पाऊस पडणार.
परभणी,नांदेड,लातूर,बीड,उदगीर,सोलापूर,धाराशिव,नगर जिल्हा,सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर,नामपूर,मनमाड,धुळे,जळगाव,जळगाव जामोद,बुलढाणा या भागांमध्ये ३ दिवस वातावरण खराब राहणार.
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता, सर्वोदोर नाही,काही भाग सोडणार, म्ह्णून हा अंदाज लक्षात घ्यावा.
आज रात्री खूप ठिकाणी पाऊस येणार.
राज्यात २ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान वातावरण खराब राहणार, पावसाची शक्यता.
८ डिसेंबरला दव,धुके,धुई येणार.
अचानक वातावरणात बदल झाल्यास नवीन मॅसेज देण्यात येईल, धन्यवाद.