weather today : आजचा हवामान अंदाज | 4 october 2024

Weather today,

weather today : आज आहे 4 ऑक्टोबर 2024.

4,5,6,7 ऑक्टोबर दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस.

म्ह्णून तुम्ही शेतीची कामे करून घ्या.

संपूर्ण महिन्याचा अंदाज – येथे पहा


आजचा हवामान अंदाज – पंजाब डख

8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये जोराचा पाऊस येणार.

8 तारखेच्या आधी सोयाबीन झाकून ठेवा किंवा काढून घ्या.

कारण कि राज्यात 8 ते 14 ऑक्टोबर मोठा पाऊस आहे.

आणि 4 ते 7 october चा विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस आहे.

व्हाट्सअँप ग्रुप : जॉईन करा