- सर्वप्रथम आपण mahadbt या वेबसाईट वर जाऊन शेतकरी योजना या tab वर जाऊन नवीन नोदणी (New Registration) करणे आवश्यक आहे.
- त्यानंतर आपल्याला आपली सर्व माहिती भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज करा
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपला user id व पासवर्ड मिळेल तो आपल्याला तसाच आपल्याकडे save करून ठेवणे आवश्यक आहे.
- पुन्हा आपल्याला लोगिन या बटनावर क्लिक करून लोगिन करायचे आहे.
- आपली PROFILE चि सर्व माहिती आपल्याला भरणे आवश्यक आहे. उदा.तुमचा वयक्तिक तपशील,पिकांचा तपशील,सातबारा व आठ अ चि सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
अर्ज करा
- सात बारा व आठ अ माहिती भरताना आपल्याला आठ अ च्या जागी खाते नंबर (Account number) व सातबारा जागी सात बारा नंबर आणि आपले क्षेत्र बरोबर टाकणे आवश्यक आहे.
- बँकेचा Bank तपशील अचूक टाकणे आवश्यक आहे.
आजचा हवामान अंदाज : येथे पहा