Shettale yojna 2023 Apply


शेतकरी बंधुनो शेततळे योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती जायच आहे,

या वेबसाईटवर ती गेल्यानंतर आपले प्रोफाईल आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे.

किती अनुदान मिळणार : येथे पहा

जसे की आपलं आधार कार्ड क्रमांक,, मोबाईल क्रमांक ,ईमेल आयडी ,आपला सातबारा व आठ अ उतारा याची माहिती ,आपल्याला क्षेत्र किती आहे याची संपूर्ण माहिती ,आपल्याला भरायचे आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्या लॉगिन करायचे आहे.

त्यानंतर आपल्याला सिंचन साधने यावर ती क्लिक करायचा आहे.

सिंचन साधने वर क्लिक केल्यानंतर आपल्याला शेततळे साठी अनुदान या वरती क्लिक करायचा आहे.

किती अनुदान मिळणार : येथे पहा

त्यानंतर आपला हेड निवडायचा आहे.

शेत तले हेड निवड करताना आपण कृषी अधिकारी यांचे सल्ल्याप्रमाणे हेड निवडावे,म्हणेज इनलेट किंवा आउटलेत असे.

कारण कि ज्या त्या जिल्ह्यानुसार व आपल्या ठिकाणानुसार आपल्याला हेड टाकावा लागणार आहे.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

हेड निवडल्यानंतर आपला तेवीस रुपये तीस पैशाचा पेमेंट करायचा आहे.

आणि त्यानंतर आपला अर्ज सादर करायचा आहे ,त्यानंतर आपण केव्हाही या योजनेमध्ये पात्र होऊ शकता.